*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा
कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.!
बांदा : खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे आगमन सिंधुदुर्ग हद्दीत होणार आहे. सुमारे दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरात गाड्यांची रांग उभी करण्यात आली असून भव्य रॅली निघणार आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा स्वागतासाठी सज्ज झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे झेंडे लावलेल्या या समर्थक कार्यकर्त्यांचा ताफा निघेल. या रॅलीत मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सौ नीलम ताई राणे अशा राणे कुटुंबियांचा समावेश असेल.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe








