Category बातम्या

माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही

खा. नारायण राणे यांनी केले स्पष्ट भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेटभाजप नेते नारायण राणे यांनी…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत साधूंची एन्ट्री

उलटसुलट चर्चांना उधाण कणकवली : नगरपंचायतीची निवडणूक राज्यात बहुचर्चित झालेली असताना एकीकडे कणकवलीमध्ये विविध राजकीय घडामोडी देखील घडत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दाखल झालेल्या साधूंच्या इंट्री ची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. अंगाला भस्म लावलेले व जटाधारी साधू कणकवली…

कणकवली शहराच्या विकासाची जबाबदारी आता निलेश राणेंची – राजन तेली

कणकवली येथे शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा कणकवली : आपल्या मनातील लोक बोलत नव्हते, आता बोलायला लागले आहेत. निलेश राणे यांनी भूमिका घेतली त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्याचे एकत्र घेऊन काम केलं तर कठीण नाही. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे.…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलिसांचे पथसंचलन

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनामध्ये सुमारे पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस ठाणे ते पटवर्धन चौक तेथून बाजारपेठ, पटकीदेवी मंदीर ते रेल्वे स्टेशन तेथून श्रीधर नाईक…

आमदार निलेश राणेंची कणकवलीत गौरव हर्णेंच्या निवासस्थानी भेट

कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपद उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवलीत सायंकाळी उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांची कॉर्नर सभा होत आहे. या सभेसाठी आमदार निलेश राणे कणकवलीत दाखल झाले आहेत. त्यांनी कणकवलीतील भाजपचे कार्यकर्ते गौरव हर्णे यांची…

युवासेना शिवसेनेच्या BSNL सेवेच्या विरोधातल्या अनोख्या आंदोलनाला यश…

माणगावमध्ये अखेर BSNL 4 जी चालू युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी BSNL अधिकाऱ्यांचे मानले आभार 🟪 युवासेना शिवसेनेने माणगावमध्ये BSNL ची वारंवार रेंज नसल्यामुळे BSNL विरोधात अनोखे आंदोलन केले होते🟪 माणगाव खोरे हा डोंगराळ दुर्गम भाग आहे आणि अश्यावेळी आरोग्याची…

लाडकी बहीण इ केवायसी मध्ये महत्वाचा बदल

घटस्फोटीत विधवा महिलांसाठी करण्यात आला खास बदल ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या; परंतु वडील किंवा पतीचे छत्र हरपलेल्या महिलांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीमुळे…

सिंधुपुत्राचा खान्देशात ‘डॉक्टरेट’ने सन्मान!

कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार! कुडाळ : युनियन बँकेचे माजी युनियन लीडर तथा सेवानिवृत्त बँक कर्मचारी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध बांबू उद्योजक आणि बांबू पिकाला व व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन शेतकऱ्यांसाठी अहोरात्र…

कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.!

शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पोतदार स्कुल मुळे कणकवलीच्या शैक्षणिक सुविधांमध्ये…

मद्यधुंद चालकाची धडक

एकाचा जागीच मृत्यू कुडाळ – बाव मार्गावर झाला अपघात कुडाळ : बाव – बांबुळी रस्त्यावरील जामदारवाडी तिठा येथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात, मद्यधुंद टेम्पो चालकाने धडक दिल्याने कविलकट्टा येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या…

error: Content is protected !!