पालकमंत्री मा.श्री. नितेश राणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार होत असून, भारतीय नौदलाची सेवामुक्त INS GULDAR युद्धनौका निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे. यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना देखील गती मिळणार आहे. सागरी पर्यटन क्षेत्रात सिंधुदुर्गला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107


Subscribe








