सिंधुदुर्गचा प्रमोद भोगटे ठरला गोव्याचा आयर्नमॅन

कुडाळ : गोव्यात रविवारी झालेल्या गोवा आयर्नमॅन ७०.३ हि दमश्वासाची परीक्षा घेणारी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळच्या प्रमोद भोगटे यांनी ४५ ते ४९ या वयोगटात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशविदेशातून सुमारे पंधराशे स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत…








