शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे चेंदवण ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थानी मानले आभार….
कुडाळ : चेंदवण ठुंबरेवाडी येथील पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सांगण्यावरून स्वखर्चातून दिल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.दत्ताजी सामंत यांचे चेंदवण ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थानी आभार मानले.
या कामाचे भूमिपूजन करताना जि.प. चे माजी अध्यक्ष श्री.संजय पडते,तसेच चेंदवण माजी सरपंच व शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख श्री.देवेंद्र नाईक,चेंदवण माजी उपसरपंच सौ.रश्मी नाईक,शिवसेना विभागीय समन्वयक श्री.कल्पेश पोयरेकर,नाईकनगर शाखा प्रमुख श्री.राजेश पोयरेकर, युवासेना शाखाप्रमुख श्री. अभिलाष परब, उपशाखाप्रमुख श्री. रोशन कासवकर व ठुंबरेवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










