दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांचे आयोजन
कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांच्या वतीने घावनळे गावातील महिलांसाठी हळदी – कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : ग्रामपंचायत सभागृह घावनळे
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










