कणकवलीत १६ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ डिसेंबर ते रविवार २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३०…








