ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
योगिता कानडे/कुडाळ : आज रामेश्वर मंदिर, घावनळे येथे महायुतीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्रीफळ वाढवून आणि ग्रामदैवतेचे आशीर्वाद घेऊन अधिकृतपणे प्रचाराचा नारळ ठेवण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.
याप्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद घावनळे मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. दीपक नारकर आणि घावनळे पंचायत समितीच्या भाजप उमेदवार अर्चना घावनळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना आणि भाजप महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने घावणळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










