पोईप पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल.
पोईप पंचायत समिती मतदारसंघातून गोळवण गावच्या समाजसेविका प्राजक्ता प्रमोद परब यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व रोजगार या मूलभूत प्रश्नांसाठी तसेच शेतकरी व तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे सांगत परब यांनी मतदारांचा आशीर्वाद व पाठिंबा मागितला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसैनिक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










