वैभववाडी : वैभववाडीत महायुतीच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार. जिल्ह्यात महायुती झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यातील जागा मित्र पक्ष भाजपाला सुटल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिक काम करतील. तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद सदस्य व सहा ही पंचायत समितीचे सदस्य हे महायुतीचेच निवडून येणार व त्यात राष्ट्रवादी पक्षाचही योगदान असेल अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी(अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली .
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










