सानिका तुळसकर यांचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सन्मान

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अविरतपणे रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या देखरेखीखाली अनेक रुग्ण आजारपणातून बरे होऊन घरी परतले…








