Category बातम्या

यावर्षीच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे नियोजन अतिशय सुरेख

ग्रामीण रिक्षा स्टॅन्ड माजी तालुकाध्यक्ष बाळा कुंभार यांचे गौरवोद्गार कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे सिंधुदुर्ग कुडाळ तालुका रिक्षा व्यवसायिक चालक – मालक संघटनेच्या वतीने व शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पोर्णिमेच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार…

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ शाळेत स्त्री पुरुष समानता आधारित रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

संतोष हिवाळेकर/ पोईप शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे आनंदादायी शनिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पर्यावरण…

दोडामार्गात हत्तीचा शेतकऱ्यावर पाठलाग करत हल्ला

वनविभागाच्या गाडीला ग्रामस्थांनी रोखलं दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले गावामध्ये शुक्रवारी उशिरा संध्याकाळी एका शेतकऱ्यावर हत्तीने पाठलाग करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत…

बचतगटांच्या ताईंसाठी सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुकूटपिलांना खाद्य पुरवठा व साहित्य पुरवठा न झाल्याबद्दल उपायुक्त पशुसंवर्धन विभागाला दिला लाक्षणिक उपोषणाचा इशारा वैभववाडी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली सदर अभियानांतर्गत समूहातील महिला लाभार्थी यांना चांदा ते बांदा योजनेअंतर्गत…

साटेली तर्फ सातार्डा येथे एस.टी. बस व आयशर टेम्पोमध्ये अपघात

एस.टी. बस मधील प्रवासी जखमी सावंतवाडी : तालुक्यातील साटेली देऊळवाडी येथील बस स्टॉप च्या बाजूला वेंगुर्ले वरून सकाळी ५:५० ची सुटणारी पणजी (वास्को) जाणारी एसटी बस आणि चिरे वाहतूक करणारा आयचर साटेली च्या दिशेने येत असताना साटेली देऊळवाडी येथील वळणावर…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून चेंदवण हायस्कूल ला वाॅटर प्युरिफायर प्रदान

माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा पुढाकार कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वाॅटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला.यासाठी माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव…

सावंतवाडी अपघातात प्राण गमावलेला तरुण माजगाव येथील

सावंतवाडी : सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी – कणकवली एसटीचे चाक अंगावरून गेल्याने माजगाव ,(कुंभारवाडा) ता .सावंतवाडी येथील रुपेश अनिल पाटकर ( ३२ ) हे जागीच ठार झाले . हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय जवळ घडला…

सावंतवाडीजवळ एसटी बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

अंगावरून एसटीचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा चेहरा छिन्नविछिन्न सावंतवाडी: सावंतवाडी – कुडाळ मार्गावरील कोलगाव आयटीआयजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा एसटी बसच्या चाकाखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मृतदेहाची…

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरील कामांची नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली पाहणी

कुडाळ प्रतिनिधी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू केली आहे ही…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून 600 फळझाडेरोप 300 महिलांना वितरित

सौ रश्मी नाईक यांचे संपर्कातील चेंदवण ,कवठी मधील तब्बल 300 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून चेंदवण कवठी गावातील 300 महिलांना 600 फळझाडेरोप वितरण कार्यक्रम श्री देवी…

error: Content is protected !!