श्री. देव महापुरुष मंदिर कडावल येथे ७ प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह

कुडाळ : रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी श्री देव महापुरुष मंदिर कडावल येथे सात प्रकारांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तसेच सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…







