चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांचा भाजपात प्रवेश

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील चाफेखोल सरपंच रवीना राजेंद्र घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. .यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर,…








