Category बातम्या

अतुल बंगे यांनी केले नूतन तहसीलदार सचिन पाटील यांचे स्वागत

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळचे संपर्कप्रमुख तसेच संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष अतुल बंगे यांनी कुडाळचे नूतन तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेतली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अंबड पाल उपसरपंच तथा माजी आमदार वैभव…

तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

तब्बल ४० युवकांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : तेंडोली गावातील उबाठा सेनेच्या ३५ युवकांनी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक संपन्न

• ई-पिक पाहणी पूर्ण करा • ॲग्रीस्टॅकसाठी विशेष शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. महसूल कामकाजातील गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर देत त्यांनी ई-पिक पाहणी, अ‍ॅग्रीस्टॅक योजना आणि ई-पंचनामा…

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणार 50 हजार अतिरिक्त अनुदान

सन 2024-25 पासून मंजुरी मिळालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ तसेच, विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात…

भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातूनच सडूरे शिराळे गावचा विकास

उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन प्रभाग सदस्या विशाखा नवलराज काळे यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे साहेब व शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार वैभववाडी– पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीने डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सडूरे चव्हाणवाडी अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन दिनांक…

भरवस्तीत घुसलेल्या अजगराला सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांच्याकडून जीवनदान

कुडाळ : पावशी येथे भरवस्तीत घुसलेल्या अजगराला पिंगुळी येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांनी जीवनदान दिले. पावशी येथे भरवस्तीत अजगर घुसला होता. या अजगराला पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी पिंगुळी (गुढीपूर) येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांच्याशी संपर्क…

युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळावा

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. दीपक केसरकर व आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना सिंधुदुर्ग आयोजित युवा संवाद मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ठीक ३.३० वाजता महालक्ष्मी…

बाईक रायडरची पादचाऱ्याला धडक; पादचारी जखमी

पावशी येथील घटना कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे एका बाईक रायडरने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाईक रायडिंग करणाऱ्या लडाख येथील रायडर्सचा…

खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांची सशर्त जामीनवर मुक्तता

सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपारी हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित किशोर वरक व सुरेश झोरे या दोघांना कुडाळ येथील न्यायालयाने ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता दिली आहे. सदर दोघांवर बिडवलकर खून प्रकरणातील तडीपारी रद्द करण्यासाठी…

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार  13 डिसेंबर 2025 रोजी

ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु कुडाळ : शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार  13डिसेंबर 2025 रोजी होणार आहे…

error: Content is protected !!