छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्जत दुमदुमला किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन

मालवण प्रतिनिधी : जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आज मालवण वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पाषाणावरील श्री गणेशाची…








