भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात व शक्तीप्रदर्शन करून दाखल केला. याप्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेताताई कोरगावकर, नगरसेविका सौ. मोहिनी…







