कलमठ गावडेवाडीतील बच्चेकंपनीचा रंगोत्सव जल्लोषात!”
कणकवली : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत “होळी रे होळी, पुरणाची पोळी… होळी शिमग्याचा सण आयला!” अशा स्वरात जल्लोष केला.
गुलालाच्या रंगांनी नटलेले चेहरे, निरागस हास्य आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला. भक्ती, परंपरा आणि बालसुलभ आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने गावडेवाडीतील हा रंगोत्सव विशेष ठरला.
1
/
92
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
आम्ही आज जे काही आहोत ते राणे साहेबांमुळेच #kudal #nileshrane #kadaval
सयाजी शिंदे यांची मालवणी ऐकली आहे का ? #sayajishinde #कोकण #kokan
जनतेच्या पैशांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळेत मौजमजा - प्रसाद गावडे #sawantawadi
सिंधुदुर्गात जखमी 'शेकरू'ला वनविभागाने कसं वाचवलं? #sindhudurg #kudal
मंदिरापेक्षा औरंगजेबाच्या कबरीला जास्त निधी
कोकण हे जगात ग्रेट - सयाजी शिंदे | sayaji shinde #kokan #sayajishinde
सारा ॲग्रोटेकची शेतकऱ्यांसाठी मान्सून ऑफर #kudal #sindhudurg #farmer #griculture
1
/
92


Subscribe










