कुडाळ : युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी स्वरूप वाळके यांची नियुक्ती आली असून आ. निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आ. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची जिल्ह्यात ओळख असून गेली अनेक वर्षे ते राजकारणास समाजकारणात सक्रिय…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : जळालेल्या स्थितीत सापडून आलेल्या कुंभारमाठ येथील अमीत शरद गावठे (42) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत पोलीसाना माहिती दिल्या नंतर पुढील कार्यवाही सूरू होती. अमीत गावठे हा काही दिवसांपूर्वीच…
कुडाळ पोलिसांची माणगाव खोऱ्यात मोठी कारवाई कुडाळ : कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ (वय 41) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय 32 रा माणगांव) या दोघांना कुडाळ पोलीसानी…
सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार कोकण रेल्वे प्रवासी समिती च्या भेटीत मंत्री नितेश राणे यांची समस्यांवर सविस्तर चर्चाकणकवली : कोकण रेल्वे…
आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक…
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली…
कुडाळ : सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या पणजी- सोलापूर या बसला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आकेरी येथे कलंडली. अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.…
काय आहे NLM योजना? मुंबई: पूर्वापार चालत आलेला पशुपालन व्यवसाय आता उत्पन्नाचे एक मजबूत साधन बनणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा हा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा आणि दूध, मांस,…
लवकरच होईल बुकिंग सुरू; जाणून घ्या दर ब्युरो न्यूज: गणेशोत्सव आणि कोकणात येणारा चाकरमानी हे नात अतूट आहे.आयुष्यात कितीही दगदग असली,कामाचा व्याप असला तरी आपल्या बाप्पाला भेटायला चाकरमानी आतुर असतोच.गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर…
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट ब्युरो न्यूज: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 10277 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21…