फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन-2026” चा शुभारंभ

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून झाले उद्घाटन कणकवलीतील मुलांचा इंटीरियर व फॅशन डिझाईनचा अनोखा प्रवास-उपगरध्यक्ष सुशांत नाईक कणकवली : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन -२०२६” चा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात…







