दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले बसस्थानकाच्या शेडचेही नुकसान, दुचाकीस्वार गंभीर गंभीर जखमी वेंगुर्ले : वेंगुर्ले-वेतोरे मार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून, यात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच, दुचाकी…
चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण चा उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम साई मंगल कार्यालय (मामा…
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
पेडणेत कारचालकावर केला होता हल्ला गोवा येथून चोरट्यांची टोळी भाड्याच्या कारने बांद्याच्या दिशेने येत असताना त्यांनी पेडणेदरम्यान बुधवारी मध्यरात्री गाडी चालकावर हल्ला केला. त्यानंतर ते कार घेऊन सावंतवाडीच्या दिशेने गेले. कार मालकाच्या तक्रारीवरून गोवा पोलीस त्यांचा पाठलाग करत सावंतवाडीपर्यंत आले.…
वृक्षारोपण करून दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश कणकवली : कणकवली येथील रिगल कॉलेज, जाणवली येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात फुलझाडांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या…
मंदिरालगतच आढळली मूर्ती कणकवली : महामार्गालगतच्या जानवली कृष्णनगरी येथील स्वयंभू सुवर्णदत्त मंदिरातील दत्तमूर्ती ५ जुलैला चोरीस गेली होती. मात्र ही दत्तमूर्ती आज सकाळी सातच्या सुमारास तेथील दत्तमंदिरालगतच आढळून आली. तब्बल पाच दिवसांनंतर पुन्हा तेथेच दत्तमूर्ती आढळल्याने दत्तमूर्ती चोरीबाबतचे गौडबंगाल वाढले…
ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना 2025-26 या शैक्षणिक वर्षात बी.एस.सी नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की ज्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली आहे या उमेद्वारांनी प्रवेश निश्चित होण्यासाठी शासनाच्या प्रवेश प्रकीयेद्वारे भाग घेऊन ऑनलाईन प्रकिया पूर्ण करणे गरजेचे…
कुडाळ : भोयाचे केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन परब यांच्या मातोश्री सुलोचना पुरुषोत्तम परब यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ७५ वर्षांच्या होत्या. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर परबवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने परब…
सावंतवाडी तालुक्यातील घटना बांदा : पाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले.…
मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत माहिती 147. 78 कोटीची डिझेल परताव्यासाठी नव्याने केली तरतूद आजपर्यंत सर्वाधिक जास्त डिझेल परतावा देणारे महायुती सरकार मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा दिला, शासन जीआर येत्या काहीच दिवसातच प्रसिद्ध होणार जगाला हेवा वाटेल असे तारापोरवाला…