कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांनी आज राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पिळणकर यांनी प्रमोद सांगवेकर यांनी पैशाला विकले न जाता ठामपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच त्या मतदारसंघातील लढाईला माझा पाठिंबा आहे असेही आश्वासन सांगवेकर यांना दिले. तसेच सत्ताधारी भाजपा व शिवसेनेला जनता असा कंटाळली असून जनता सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास असल्याचे देखील पिळणकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी निलेश राणे, रमेश राणे, उत्तम तेली, धकु गोठंनंकर, ठाकरे शिवसेना तालुका अध्यक्ष माधवी दळवी, संजना कोलते आदी उपस्थित होते.

पैशाला विकले न जाता ठामपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल प्रमोद सांगवेकर यांचा अनंत पिळणकर यांच्याकडून सत्कार
1
/
102
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध विकासकामांचा शुभारंभ #kankavali #sandeshparkar
नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा | Sandesh Parkar #sandeshparkar #kankavli
फिरोज बाबांच्या संपर्कात असणाऱ्या संजू परबांवर सत्ताधारी काय कारवाई करणार ? | Vaibhav Naik
1
/
102

Subscribe










