धक्कादायक ! 17 वर्षीय विद्यार्थ्यावर फेकले अॅसिड

कॉलेजला जात असता अज्ञातांनी केला हल्ला धारगळः म्हापसा, धारगळ येथे सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी कॉलेजसाठी निघालेल्या वृषभ शेट्ये (वय. १७) यांच्यावर काही अज्ञात माणसांकडून अॅसिड अटॅक करण्यात आला. हा हल्ला एवढा भयावह होता की १६ वर्षीय मुलाचं…








