वेताळ बांबर्डे पावणाई टेंब येथे ट्रान्सफॉर्मर बसवला

आमदार निलेश राणेंची वचनपूर्ती

कुडाळ : वेताळ बांबर्डे पावणाई टेंब येथे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. आ. निलेश राणे यांच्या शिफारशीवरून हा टार्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांची विजेची समस्या मिटणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!