केंद्रशाळा सुकळवाड येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील पाताडे यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

संतोष हिवाळेकर / पोईप

शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी जि.प.प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड येथे दुपारी 02:30 वाजता शालेय व्यवस्थापन समिती सभा संपन्न झाली. यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती 2025-26 ते 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पुनर्गठीत करण्यात आली. सन्माननीय श्री.सुनील पाताडे यांची अध्यक्ष म्हणून पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली.


सदर समितीमध्ये उपाध्यक्ष, सन्मा. गीतांजली गणपत हिंदळेकर, सदस्य- सन्मा. बाबुराव भिवा मसूरकर, सन्मा. अजिंक्य कृष्णा पाताडे, सन्मा.संदीप सुभाष चव्हाण, सन्मा.दीपक शंकर जाधव. सन्मा. वैष्णवी यशवंत टेंबकर, सन्मा.वेदश्री विराज वाळके, सन्मा.दिपाली किरण पालकर सन्मा.तृप्ती राजाराम मयेकर, सन्मा. पूजा राजेश मूणगेकर,सन्मा.गायत्री गुरुनाथ परुळेकर, सन्मा.पूजा हृदयनाथ चव्हाण, स्थानिक प्राधिकरण सदस्य सन्मा. किशोर सदानंद पेडणेकर, शिक्षक प्रतिनिधी सन्मा. मधुकर रामचंद्र बाचीपळे, स्थानिक शिक्षण तज्ज्ञ सन्मा.कृष्णा बाबुराव पाताडे, सदस्य सचिव सन्मा.बाळकृष्ण धोंडी नांदोसकर याप्रमाणे शालेय व्यवस्थापन

error: Content is protected !!