पालघर जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण यशस्वी
वसई प्रतिनिधी: वसईतील एका मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वसईत यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी मिळाली आहे. या महिलेच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर प्रत्योरोपित कऱण्यात आल्या आहेत. त्वचा बर्न सेंटर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा…








