कणकवली तालुका पत्रकार संघाचा 2 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार विजेत्यांचा होणार सन्मानकणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार2 मे 2026 रोजी स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन येथे सकाळी…








