कुडाळ शहराची शोभा वाढवणारा सेल्फी पॉईंट बंद अवस्थेत

कुडाळ : कुडाळ शहराची शोभा वाढवणारा कुडाळ एस. टी. स्टँड समोरील सेल्फी पॉईंट सध्या बंद अवस्थेत आहे. लवकरात लवकर हा सेल्फी पॉईंट पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. ४ वर्षांपूर्वी शहरात बसवण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंटमुळे…








