Category बातम्या

स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात

युवतीचा मृत्यू; युवक गंभीर जखमी सावंतवाडी – कोलगाव येथील घटना सावंतवाडी : स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती जागीच ठार झाली तर दूचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोलगाव…

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी

कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कुडाळ : दि. २४ जुलै २०२६ रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरण्यात आल्याप्रकरणी नेरूर येथील एका मुलीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल…

कुडाळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

गुन्हा दाखल कुडाळ : वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने कुडाळ रेल्वेस्टेशन परिसरात उपचार केंद्र चालविणाऱ्या एका मूळ मुंबई व सध्या कुडाळस्थित व्यक्तीविरुद्ध बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित डॉक्टरला पोलिसांनी अटक…

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा रविवार दिनांक 26 जुलै रोजी पत्रकार भवन येथे पदग्रहण सोहळा

अध्यक्ष पदी रो.दीपक आळवे सर, सेक्रेटरी – रो. प्रथमेश सावंत, खजिनदार – रो.सत्यवान चव्हाण यांचे होणार पदग्रहण रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 26 जुलै रोजी रात्री 7 वाजता पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्ग येथे आयोजित केला…

आषाढी एकादशी निमित्त ओरोसमधे विविध धार्मिक कार्यक्रम

नूतन सोसायटी ओरोस येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सकाळी ८ वांजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची अभिषेक करुन विधिवत पुजा करण्यात येईल. सकाळी १० वांजता ओरोस येथील यूरोकिड्ज प्री स्कुल तसेच विद्यानिधी इंग्लिश मिडीयम…

४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण

हरकुळ बुद्रुक : हरकुळ बुद्रुक गावातील भटवाडी ते दिर्बादेवी या मार्गावरील गेल्या ४ वर्षांपासून रखडलेले ११ के वी चे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे भटवाड़ी, जंगमवाडी, सोनारवाड़ी, देऊलवाड़ी, गावठनवाड़ी, व्हावटवाडी, भाटदूकान, शेखवाड़ी खड़कवाड़ी परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित…

युवा सैनिकांचा ‘आनंद’ – कट्टर राणे समर्थक आनंद शिरवलकर

वाढदिवस विशेष सिंधुदुर्गच्या राजकारकात अनेक दिग्गज होऊन गेले. ज्यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपलं नाव जिल्हावासियांच्या हृदयावर सुवर्णाक्षरामध्ये कोरलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे सौरमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण नारायण…

अजितदादा पवार यांच्या आठवणी व कामाचा अनुभव महाराष्ट्र विसरणार नाही

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 जुलै ते 1 ऑगस्ट महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी : माजी उपमुख्यमंत्री व…

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराला कुडाळ भाजपाच समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.

नीट परीक्षा घोटाळा व मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या टीकेनंतर स्वयंप्रेरणेने सुरू झालेल्या आंदोलनाला भाजप राजकीयदृष्ट्या प्रेरित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज…

घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील घटना पती-पत्नी विरूध्द गुन्हा दाखल देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दीपक शिंदे (५०, रा. पनवेल) व दीपक वसंत शिंदे (५२, रा. पनवेल) या पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

error: Content is protected !!