अखेर घरातच आढळला सर्व मुद्देमाल कुडाळ : माणसाचे नशीब बलवत्तर असेल तर काय होते आणि नशीब बेकार असेल तर धाडसी प्रयत्न देखील कसे व्यर्थ होतात, याचा प्रत्यय पिंगुळीतील एका चोरीच्या घटनेमुळे सर्वाना आला. पिंगुळी-राऊळवाडी येथील रस्त्याला लागून असलेले परुळेकर कुटुंबीयांचे…
विशाल वाडेकर यांना अटक कुडाळ : कविलकाटे रायकरवाडी येथे ५२ हजार रुपये किमतीचा १६८० किं. ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी विशाल सुरेश वाडेकर याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. याप्रकरणी संशयीताला…
वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारीत मंत्री नितेश राणे झाले सहभागी,केली वारी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन वारीत झाले सहभागी*रिंगण सोहळ्यात झाले सहभागी,वारीतील अश्वाचे दर्शन घेतले कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…
नगरसेविका चांदणी कांबळी यांची माहिती कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विधवा महिलांसाठी अनुदान देण्यात आले आहे. याबाबतची माहिती नगरसेविका चांदणी कांबळी यांनी दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुडाळ शहरातील विधवा आणि निराधार महिलांना व्यवसायासाठी…
पंढरपूर निवासी विठू माऊलीच्या आषाढी वारीचे औचित्य साधून येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था ही नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांना…
चर्मकार समाज उन्नती मंडळाचे आयोजन सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांचे विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय मराठी कवी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.कट्टा ता.मालवण येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (मामा…
दीड तास तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात उभी वेर्णे – गोवा येथून पर्यायी इंजिन मागविले बिघाड वेळीच लक्षात आल्याने पुढील दुर्घटना टाळली कणकवली : मुंबई वरून गोव्याच्या दिशेने जाणारी तुतारी एक्सप्रेस ( ११००३ ) ही ११:३७ वा. कणकवली रेल्वे स्थानकात…
बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख दिसणार या गाण्यामध्ये पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत “माय गो विठ्ठल” नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं…
जेलरकडून छायाचित्रणास मज्जाव सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहाची संस्थानाकालीन, किमान शंभर वर्षांहून अधिक जुनी असलेली मुख्य संरक्षक भिंत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज, शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…
सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौ. प्रिया पराग चव्हाण (३३) असे तिचे नाव आहे. ती सासू – सासऱ्यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर नवरा पुणे येथे नोकरीला आहे. या ठिकाणी पोलिस दाखल…