कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगू लागले आहे. आज युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी शिवसेनेला (उबाठा) जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. केतन शिरोडकर यांचा पिंगुळी मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ठाकरे सेनेला फार मोठा धक्का मानला जात आहे.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










