कणकवली : गेले काही दिवस या मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्याकडे होते सर्वांचे लक्ष कणकवली तालुक्यातील हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघामधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. या मतदार संघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांनी ही जागा आपल्याला मिळावी यासाठी जोरदार मोर्चे बांधणी देखील केल्याची चर्चा होती. परंतु अखेर पर्यंत या जागेवर तिढा सुटत नसताना मनोज रावराणे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, राजू पाटकर आदी उपस्थित होते.
1
/
104
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
1
/
104


Subscribe










