कुडाळ : जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले.
जि.प. आंब्रड – शेजल शेखर परब, वेताळबांबर्डे बाजीराव बच्चाराम झेंडे, ओरोस बुद्रुक जान्हवी जगन्नाथ सावंत, पावशी – अमरसेन पुष्पसेन सावंत, नेरूर – विजय नारायण लाड, तेंडोली – सुजाता सचिन गावडे, पिंगुळी -गंगाराम गणेश सडवेलकर, घावनळे – सखाराम चंद्रकांत खोचरे, माणगाव – रमाकांत वसंत ताम्हाणेकर.
पं.स. आंब्रड – दशरथ बाळाराम मेस्त्री, जांभवडे -यशपाल अशोक सावंत, वेताळबांबर्डे – समृद्धी संतोष कदम, आवळेगाव – योगिता नंदकिशोर पवार, ओरोस बुद्रुक – महादेव परब, कसाल – संतोष शंकर कांदळकर, पावशी – चित्रा विजय पावसकर, डिगस – नारायण (आपा) सुरेंद्र मांजरेकर, नेरूर देऊळवाडा (उत्तर) – दीप्ती प्रदीप नाईक, नेरूर देऊळवाडा (दक्षिण) अर्चना अतुल बंगे, पाट – प्राची प्रमोद कुंभार, तेंडोली- विजय प्रभू, साळगाव – कृष्णा दत्ताराम धुरी, पिंगुळी – ममता दत्तगुरू राऊळ, घावनळे – सोनिया संतोष मुंज, गोठोस – दिक्षा दिगंबर तवटे, माणगाव – योगेश दत्ताराम धुरी, झाराप -यज्ञेश तातू गोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहीती ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आली.


Subscribe









