विजयाचा व्यक्त केला विश्वास
योगिता कानडे/ कुडाळ
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाने आपली रणनीती स्पष्ट करत रुपेश कानडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती . पक्षाचा आदेश मिळताच आज रुपेश कानडे यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रुपेश कानडे यांच्या उमेदवारीमुळे माणगाव मतदारसंघात शिंदे सेनेची बाजू भक्कम झाल्याचे मानले जात आहे. रुपेश कानडे यांचा जनसंपर्क आणि तरुणांमधील त्यांची पकड तसेच ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा असलेला पुढाकार यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
1
/
94
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
अन्यथा... कर्मचारी मलईसाठी वेळकाढूपणा करतील याची भीती - प्रसाद गावडे #sindhudurg
ओरोस - सिंधुदुर्गनगरी येथील तळं बनतंय तळीरामांचा अड्डा
1
/
94


Subscribe










