चालत्या कंटेनरमधून मारली उडी सावंतवाडी : चालत्या कंटेनर मधून रस्त्यावर उडी मारणारी बकरी थेट प्रवाहीत असलेल्या वीज वाहिनीमध्ये अडकल्याचा प्रकार येथे घडला. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करून त्या बकरीला तारेतून सुखरूप सोडविण्यात आले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास…
पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न घटनेमागील कारण अस्पष्ट सावंतवाडी : इन्सुली – कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेळजमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज…
प्रवासादरम्यान झाला होता अत्यवस्थ सावंतवाडी : बस मधून प्रवास करणाऱ्या नेपाळी प्रवाशाचा उपचारादरम्यान आंबोली येथे मृत्यू झाला आहे. ते खाजगी बसणे गोवा ते नेपाळ असा प्रवास करत होते. मात्र त्यांना वाटेतच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात…
समुद्रात नौका उलटून झाला होता बेपत्ता दांडी श्रीकृष्ण मंदिरानजिकच्या किनाऱ्यावर आढळला मृतदेह मालवण : मालवण नजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ ही बिगर यांत्रिक नौका उलटून जितेश वाघ (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण) हा मच्छिमार बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६…
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश नेदरलँड्स, डेन्मार्क, पोलंडमधील विदेशी पतसंस्थांचा सहभाग मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर, नाशिक या शहरांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल…
पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी मालवणनजीक समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ ही बिगर यांत्रिक नौका उलटून एक मच्छिमार बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री. जितेश वाघ (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)…
११ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी होता गुन्हा दाखल कणकवली :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र…
नियोमी साटम या मूळ कणकवली तालुक्यातील कणकवली : सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते -फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून…
संबंधित प्रशासनाला केल्या सूचना ; तात्काळ सर्व्हर सुरू पालकांनी व विद्यार्थ्यांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व दाखले अपलोडींगचे काम ठप्प झाले होते. यासंदर्भात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास…