कारण गुलदस्यात; राजकीय वर्तुळात खळबळ
वेंगुर्ला : राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
तडका-फडकी घेतलेल्या निर्णयाचं कारण गुलदस्त्यात असतानाच, या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.आता या घडामोडींमुळे वेंगुर्ले आडेली मतदारसंघात नेमकं पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Subscribe










