भूमिकेवर सर्वांचे लक्ष
कणकवली : सतीश सावंत यांनी आज ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला. आज कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. उद्या कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून सतीश सावंत यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या उद्याच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.

Subscribe










