मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत – अनंत पिळणकर

फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनंत पिळणकरांना मिळतोय मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार अनंत पिळणकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. फोंडाघाट मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना मतदारांनी दिलेला विश्वास…








