दिशा बागवे खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती

नायलॉनच्या दोरीने गळा आवळून करण्यात आला खून वाडोस येथील ओहोळात फेकला होता मोबाईल झुडपातील लाकडाच्या ढिगाऱ्याखाली लपवले होते दप्तर कुडाळ : बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाजी बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे हाती लागले आहेत. कुडाळ…







