समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव
कणकवली : सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण व ऍड. जयश्री सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार विराज गोसावी यांच्या उल्लेखनीय व समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










