सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात होणार भव्य स्वागत
सावंतवाडी : नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार साहेबांचे उद्या सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता हे स्वागत होणार असून यावेळी जवळजवळ हजारच्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी उद्या या स्वागत कार्यक्रमात पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय प्रमुख तथा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर यांनी केले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










