Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

काव्याची आजारपणाशी झुंज अर्ध्यावर…

ब्लड कॅन्सरने आजारी चिमुकल्या काव्या शेळकेचे दुःखद निधन मालवण : तालुक्यातील आचरा (मूळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे गेले पंधरा दिवस बांबूळी गोवा येथे उपचार सुरु…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन

आ. नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन

आ. नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्यासह शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल यांना देखील फोन आल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी आ. नितेश राणे यांना भाजपकडून फोन आला असल्याची माहिती मिळत…

सौ. पूनम दर्शन तेरसे यांची निरुखे गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

कुडाळ : निरुखे गावच्या पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ. पूनम दर्शन तेरसे यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सौ. तेरसे यांना ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्व प्रकारच्या शुभकार्यासाठी🎊🎉 क्रिएटिव्ह डेकोरेटर्स 🎊🎉

🌹समारंभ तुमचा सजावट आमची🌹 आमची वैशिष्ट्ये 🔖 स्टेज फुल🔖 एल. ई. डी. लाईट🔖 साऊंड सिस्टीम🔖 क्रिएटिव्ह डेकोरेशन🔖 गाडी सजावट🔖 साईड पार्टीशन 📌 लग्न समारंभ, वाढदिवस समारंभ, डोहाळे जेवण , नामकरण सोहळा व सर्व प्रकारच्या शुभकार्याची कामे केली जातील. 📍 पत्ता…

कुडाळ – बाव रस्त्याची दुरवस्था

कुडाळ : कुडाळ – बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये…

आंबोली चेकपोस्टवर २ लाखांच्या दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली पोलिसांची कारवाई वाहन चालक ताब्यात सावंतवाडी बेळगाव मार्गावरील आंबोली चेक पोस्ट येथे शुक्रवारी रात्री वाहनाच्या केलेल्या तपासणीत २ लाख १६ हजार किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. या दारूसह सुमारे ८ लाख किमतीची स्विप्ट कार मिळून एकूण १० लाख…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य केलेल्या महिला पोलिसाला अटक

ओरोसमधून घेतले ताब्यात कोल्हापूर :-करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पाेलीस कर्मचारी तृप्ती संजय मुळीक (वय ३४, सध्या रा. ओरस, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हिला अटक केली आहे. जुना राजवाडा पोलिसांच्या…

महिला बचत गट बैठकीत जोरदार वाद ; एकमेकांना केली धक्काबुक्की

कणकवली पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत नोंद नव्हती ; मात्र तालुक्यात मोठी चर्चा कणकवली : नांदगाव असलदे शिवाजीनगर येथील महिला बचत गट बैठकीत जोरदार वाद निर्माण होऊन पुढे धक्का बुक्कीचा शेवट हातापायीपर्यंत पोचला. महिलांची भांडणे एवढी वाढली की पोलीसांना पाचारण करावे…

कुडाळ नगरपंचायतीमध्ये ‘स्वनिधी भी स्वाभिमान भी’ पंधरवडा शिबिराचे आयोजन

कुडाळ : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ०१ जून २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेस जोडूनच केंद्र सरकारने स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने भारत सरकार नवी…