बांदा, सातार्डा व आरोंदा – लाठी परिसरातून होत असलेल्या अनधिकृत खडी व चिरे वाहतुकीवर २४ तास तपासणी नका सुरू करण्यात यावा

अन्यथा १५ ऑगस्ट रोजी बांदा चेकपोस्ट येथे लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल समस्त डंपर व्यावसायिकांचा इशारा सावंतवाडी : बांदा, सातार्डा व आरोंदा – लाठी परिसरातून होत असलेल्या अनधिकृत खडी व चिरे वाहतुक होत असून अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४…








