ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या विविध समित्या जाहीर

:राज्य प्रसिद्धी सचिवपदी सिंधुदुर्गाचे दत्तात्रय मारकड यांची निवड तळेरे – प्रतिनिधी अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) संलग्न असलेल्या ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रची सर्वसाधारण सभा नुकतीचसाई चेंबर्स, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडली या सभेत एकेएफ्एम च्या विविध समित्या…








