Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कणकवलीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

कणकवली : शहरात शुक्रवार १४ मार्च रोजी सकाळी बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील इमारतीलगत आढळलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. सुमारे ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. इमारतीच्या ड्रेनेज पाईप व अडगळीच्या ठिकाणी सदरच्या युवकाचा मृतदेह टेकून…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तापमान ३८° सेल्सियसवर

दोन दिवसात ४०° पर्यंत जाण्याची शक्यता सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ३८० सेल्सियस तापमानापर्यंतची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसात जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण ४०० सेल्सियस होणार असल्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन…

तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम संपन्न

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा यांचे आयोजन कुडाळ : दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा मधील तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकादमीचे…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित नृत्य सन्मान सोहळा २०२५ उत्साहात संपन्न

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो शनिवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा नेहा फिशरीजचे सर्वेसर्वा जितेंद्र सावंत…

कोकिसरे रेल्वे फाटकानजिक आढळला तरुणाचा मृतदेह

वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजिक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेश कुमार मुन्नालाल कोल वय वर्ष 28 सध्या कम करण्याचे ठिकाण भैरीभवानी सिमेंट गोदाम घंगाळवाडी कोकिसरे या तरुणाचा मृतदेह सापडून आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास झाला. त्याला रेल्वेची धडक…

वाळूच्या डंपरने शालेय विद्यार्थिनीला चिरडले

मुलीचा जागीच मृत्यू कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी ६-३० च्या सुमारास घडली. मनस्वी सुरेश मेतर (राहणार निवती) असे मृत मुलीचे…

बांधकाम क्षेत्राचा ‘अजेय’ योद्धा – अजय शिरसाट

माणूस म्हटलं की आयुष्यात चढउतार हे आलेच… माणसाचे आयुष्य म्हणजे खरंतर ऊन – पावसाचा खेळ ! या संकटात जो खचतो तो मातीमोल होतो. परंतु या संकटांशी जो दोन हात करून त्यांनाच मातीत मिळवतो तोच ठरतो खरा संघर्षयोद्धा ! आज आपण…

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या व्हॉट्सअँप स्टेटसमुळे खळबळ

ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाचा ‘ संदेश ‘ कणकवली : “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” हा व्हाट्सअप स्टेटस आहे कणकवली चे…

दादा साईल मित्रमंडळ आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत आमदार चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गात १७ मार्च रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित आज कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित, शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत…

error: Content is protected !!