Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आईच्या खूनप्रकरणातील संशयित मुलाचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

ओरोस न्यायालयाचा निर्णय कणकवली तालुक्यातील वारगाव येथे राहणाऱ्या वृद्ध आईची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा जामीन अर्ज ओरोस न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. संशयित आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप (रा. वारगाव, सुतारवाडी) याने…

सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात संपन्न!

जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. 1 येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला. या उपक्रमामध्ये सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी…

पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी

देवगड येथे वासराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा पूर्ववत डोळ्याला काटा लागल्यामुळे झाली होती गंभीर दुखापत सिंधुदुर्ग : पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत असून देवगड तालुक्यातील रामेश्वर येथे एका वासराच्या डोळ्याला काटा…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील मेगा मेडिकल शिबिरात ६२३ रुग्णांची तपासणी

३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यसेवा मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर ठरले रुग्णांसाठी वरदान सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य…

कुडाळात २३ ला ओ. पी. नय्यर संगीत रसास्वाद कार्यशाळा

ओ पी नय्यर जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य कुडाळ : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अजरामर संगीताचा रसिकांना नव्याने परिचय करून देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओ. पी. संगीत रसास्वाद कार्यशाळे’चे…

सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ व्यावसायिक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मानले अप्पर जिल्हाधिकारी यांचे विषेश आभार

व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) जेष्ठ व्यावसायिक भगवान कासले आणि लक्ष्मण महाडिक यांनी केले प्रथम वाचन 04/08/2026 च्या उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या पत्राच्या अनुशंगाने दिनांक 05/08/2026 रोजी तत्परतेने कणकवली शहराच्या मुख्याधिकारी यांनी कणकवली बस स्थानका समोरच असलेल्या…

महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राची संस्कृती नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी! – निशिकांत कडुलकर युवक जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग

महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध! कणकवली : उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत…

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सिंधुदुर्गनगरी : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रास…

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची केसरी येथील ‘Amboli KSR Aquarium’ ला भेट.!

सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांनी केसरी येथील ‘Amboli KSR Aquarium’ ला सदिच्छा भेट दिली. यावेळी विनोद राऊळ यांनी त्यांचे आदरातिथ्य स्वागत करून त्यांना संपूर्ण परिसराची माहिती देत विविध आकर्षणे व उपक्रमांची पाहणी करून दिली. यावेळी परिसराच्या विकासाबाबत…

error: Content is protected !!