वेताळबांबर्डे कदमवाडी येथे विहिरीत पडला बिबट्या

वनविभागाच्याया सहाय्याने सुरक्षित रेस्क्यू भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडल्याचा अंदाज कुडाळ : तालुक्यातील वेताळबांबर्डे कदमवाडी येथे विहीरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून बिबट्याला रेस्कू करण्यात आले. मिळालेल्या…








