मडगाव-पनवेल स्पेशल ट्रेनच्या डब्याला आग

सुदैवाने जीवितहानी टळली गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकानजीक उभी करण्यात आलेल्या मडगाव–पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, दुर्घटनेच्या वेळी गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी…








