माळगाव येथील सभागृहाचे मा. खा. विनायक राऊत, मा. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

सभागृह बांधकामासाठी खासदार संजय राऊत यांनी दिला १७ लाख रु.निधी

सभागृह बांधकामासाठी खासदार संजय राऊत यांनी दिला १७ लाख रु.निधी

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग :-“सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा…

वैभववाडी : कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दोन कामगारांना एका कामगाराने भोसकले. या रक्तरंजित घटनेने वैभववाडीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वैभववाडी तालुक्यातील एका क्रेशरवर ही घटना घडली आहे. धनेश्वर सत्यनारायण चौधरी रा. अंबड नाशिक आणि मनोज सिंग वय 30 पूर्ण नाव…

ओटवणे : ओटवणे सावंतवाडी मार्गांवर ओटवणे सीमेदरम्यान अवघड वळणावर मोठ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बोलेरो mh 43 9687 या वाहनाचा अपघात झाला असून बोलेरो रस्त्यावर पलटी झाला. हा अपघात दुपारी घडला हा टेम्पो ओटवणे मार्गे सावंतवाडी येथे जात होता. दैव बलवत्तर…

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक २०२५” हा सांगितिक महोत्सव. आपल्या भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने जागतिक पटलावर आपला ठसा…

आरवली : आरवली येथील देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गुरुवार, १ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक विधी, सायंकाळी६ वाजता कै. लालाजी देसाई संगीत विद्यालय आयोजित नाट्यगीत गायन…

मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या सकल्पनेतुन उपक्रमाची सुरुवात करणारी पहीली ग्रामपंचायत! कुडाळ : मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतला आणि स्वच्छता या विषयावर अधिक भर दीला त्याचाच एक भाग म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने प्रत्येक घरामध्ये दोन डसबिंन…

वैभववाडी : तालुक्यातील नाधवडे येथील क्रशर येथील कामगाराने आपल्या 2 सहकारी कामगारांचा चाकूने वार करुन खून केला यातच दोघेही गतप्राण झाले. या घटनेने तालुका हादरला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मजुरीच्या पैश्यांवरुन वाद झाला असावा असा…


माजी आमदार वैभव नाईक यांनी शिव पुतळ्यास पुष्पहार केला अर्पण