अर्णव राजाराम भिसे याची शासकीय विद्यानिकेतन सातारा खटाव येथे शासकीय कोटय़ातून पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सर्व थरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
अर्णव ने इयत्ता पहिली पासुन च जिद्द आणि चिकाटी तसेच अवांतर शैक्षणिक वाचन एकाग्र व कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावर इ. 2री त ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत देशात 20वा 3री त 47वा तर 4थीत डाॅ.APjअब्दुल कलाम परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2रा सिंधुदुर्ग जिल्ह्या टॅलेंट सर्च STSपरीक्षेत 2रा .सिंधुदुर्ग जिल्ह्याज्ञानी मी होणार स्पर्धेत प्रथम क्रमांक इ.5वी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2रा .तसेच राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक जिल्ह्यात 2रा .नवोदय विद्यालय निवड याशिवाय अनेक छोट्यामोठ्या स्पर्धेत स्पृहणीय यश संपादन केले आहे.विशेष उल्लेखनीय म्हणजे हरकुळखुर्द गावडेवाडी सारख्य ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी आहे हे अभिमानास्पद आहे.
या यशाबद्दल अर्णव चे शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठाकूर. शा.व्य.स.अध्यक्ष प्रकाश दळवी तसेच सर्व सन्माननीय ग्रामस्थ पालक पदाधिकाऱ्यांकडून सहकारी शिक्षक यांचेकडून अभिनंदन करण्यात आले.













